01बीर, हिमाचलजून 2026
Artist market मध्ये एक छोटं table.
पहिले bloc आम्ही स्वतः, समोरासमोर विकले. Bir High च्या artist market मध्ये आम्ही एक छोटा stall लावला आणि जो थांबला त्याच्याशी बोललो.
ज्यांनी bloc घेतला ते productivity च्या मागे धावत नव्हते. त्यांना फक्त झोप हवी होती. दमून बेडवर पडायचं, एका मिनिटासाठी reels उघडायचे, आणि मग बघायचं तर रात्रीचे 2 वाजलेले. पुन्हा.
या page वर पुढे ज्या owners चे photos आहेत, त्या सगळ्यांनी आपला bloc इथूनच घेतला.
तेव्हा आम्हाला प्रश्न पडला: आपला किती वेळ जातोय हे लोकांना माहीत तरी आहे का?

बीरमधला आमचा stall, वर paragliders. 
तोच stall, अंधार पडल्यावर. 
कलाकार, आपल्या bloc सोबत. 
एक वडील, संपूर्ण कुटुंबासाठी. 
एक couple, दोघांचा एक bloc.


















